रिसोड: आमदार अमित झनक यांची खडसे परिवाराला सात्वन पर भेट
Risod, Washim | Nov 29, 2025 रिसोड तालुक्यातील शेलू खडसे येथील केशव खडसे या युवकाचा जांभूळ जवळ अपघात झाला होता रिसोड विधानसभेचे आमदार अमित सुभाषराव झनक यांनी दिनांक २९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता शेलू खडसे येथे खडसे परिवारास सात्वन पर भेट दिली