Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

रिसोड: देगाव फाटा येथे दोन दुचाकी चोरी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

Risod, Washim | Nov 24, 2025
रिसोड मालेगाव मार्गावर ग्राम देगाव फाटा येथे दोन दुचाकी चोरी गेल्याची घटना दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता घडली सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे सदर माहिती दुचाकी मालक शेख जफर शेख कौसर यांनी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता दिली आहे
रिसोड: देगाव फाटा येथे दोन दुचाकी चोरी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद - Risod News