रिसोड: आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास थेट कारवाई नागरिकांनी दक्षता पाळण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांचे आव्हान
Risod, Washim | Nov 25, 2025 सोशल मीडियाचा वापर करत असताना अत्यंत दक्षतापूर्वक वापर करावा निवडणुकीच्या काळात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास थेट कारवाई करण्यात येईल नागरिकांनी याप्रकरणी दक्षता पाळण्याचे आव्हान ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता केले आहे.