रिसोड: आनंद कॉलनी येथून 19 वर्षे युवती बेपत्ता रिसोड पोलिसात मिसिंग दाखल
Risod, Washim | Nov 27, 2025 रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथून 19 वर्षीय युवती बेपत्ता झाल्या प्रकरणी रिसोड पोलिसांनी मिसिंग दाखल केला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता दिली आहे