नगरपरिषद निवडणूक मतमोजणी साठी रिसोड शहरातील वाहतूक वळविण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता दिली आहे
रिसोड: मतमोजणीच्या दिवशी पोस्ट ऑफिस चौकातली वाहतूक वळविण्यात येणार निवडणूक निर्णय अधिकारी यांची माहिती - Risod News