रिसोड: पेडगाव येथील गळफास लावून युवकाने आत्महत्या केल्या प्रकरणी रिसोड पोरीचा चार जणांविरोधात गुन्हा दाखल
Risod, Washim | Nov 28, 2025 रिसोड तालुक्यातील पेडगाव येथे युवकाने आत्महत्या केल्याप्रकरणी चौघा जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता दिली आहे