रिसोड तालुक्यातील पेडगाव येथे दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली सदर मृतदेह रिसोड ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता दिली आहे