रिसोड: रिसोड शहर व तालुक्यातील विविध ठिकाणावर रिसोड पोलिसांचे धाडी अवैध दारू जप्त
Risod, Washim | Nov 30, 2025 रिसोड शहर तालुक्यात रिसोड पोलीसांनी 29 ऑक्टोबर रोजी धाडी टाकत अवैधरित्या दारू विक्रेत्यावर कारवाई केली आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजता दिली आहे