रिसोड तालुक्यातील पेडगाव येथे 22 वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याप्रकरनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत मृतकाच्या नातेवाईकांनी रिसोड पोलिसात तक्रार दाखल केली आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता दिली आहे