रिसोड: वाकद ग्राम विकास अधिकारी यांची बदली करा ग्रामपंचायत सदस्यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
Risod, Washim | Nov 24, 2025 रिसोड तालुक्यातील वाकद येथील ग्रामविकास अधिकारी यांची तात्काळ बदली करा अशी मागणी वाकद ग्रामपंचायत सदस्यांनी दिनांक 24 नोवेंबर रोजी दुपारी तीन वाजता रिसोड पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे