रिसोड: 6 तासात दुचाकी चोरटे अटक रिसोड पोलिसांची कारवाई
Risod, Washim | Nov 26, 2025 रिसोड मालेगांव मार्गावरील देगाव फाटा येथून एका धाब्यासमोरून 2 दुचाकी चोरी करणारे तीन आरोपींना सहा तासातच रिसोड पोलिसांनी पकडण्यात यश मिळवले आहे त्यांच्याकडून एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता दिली