रिसोड: इसोली जिल्हा बुलढाणा येथे विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Nov 27, 2025 रिसोड तालुक्यातील वाकद माहेर असलेल्या एका विवाहितेचा इसोली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी रिसोड पोलिसात सासरच्या मंडळीच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता