रिसोड: पवारवाडी नजीक पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Nov 30, 2025 दिनांक 23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता पवारवाडी नजीक झालेल्या अपघातामध्ये संतोष खोडके या पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता याप्रकरणी अज्ञात चार चाकी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता दिली आहे