रिसोड: नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 29 30 नोव्हेंबरला रिसोड शहरात पथसंंचलन ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांची माहिती
Risod, Washim | Dec 1, 2025 दोन डिसेंबर रोजी होत असलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिसोड शहरात दिनांक 29 व 30 नोव्हेंबर रोजी पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले अशी माहिती ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी दिनांक 1 डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता दिली आहे