Public App Logo
Profile Picture

Sikandar Sayyad

@sikandersayyad31
6598Followers
0Following
उत्तर सोलापूर: सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसकडून निषेध जबाबदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
उत्तर सोलापूर: राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी-सात रस्ता येथे खासदार प्रणिती शिंदे यांची राज्य सरकार वर टिका
उत्तर सोलापूर: सरकारच्या योजना म्हणजे रात्रीसा खेळ चालले -रा.काँग्रेस राज्य महिला उपाध्यक्षक विद्या लोलगे यांची सरकारच्या ekyc वर टिका.
उत्तर सोलापूर: वैद्यकीय महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थींनीने उचलला टोकाच पाऊल;MBBS चा शिक्षण घेणार्‍या श्रद्धाने केली आत्महत्या
उत्तर सोलापूर: आपला नगर येथे क्रीसेंट शाळेने केलेले अतिक्रमण महापालिका अतिक्रमण विभागाने काढले;परिसरात कारवाई दरम्यान गोधंळ...
उत्तर सोलापूर: भ्याड हल्ला करणार्‍या सनातनी माथेफिरु वकीलाचा निषेध;संभाजी ब्रिगेडचा सरन्याधीश भूषण गवई यांच्या प्रतिमेवर दूग्धाभिषेक
उत्तर सोलापूर: जिममध्ये महिलेचा विनयभंग;तिघांविरुध्द विजापूर नाका पोलीसात गून्हा!सहारा नगर येथील घटना...
उत्तर सोलापूर: सोलापूरात घरफोडीचा गुन्हा उघडकीस, ४.१० लाख रुपये जप्त;गून्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
उत्तर सोलापूर: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरलापायी जाणाऱ्या भाविकांच्या मार्गावर स्वच्छतेचा अतिरिक्त आयुक्त पवार यांनी अढावा घेतला
उत्तर सोलापूर: सेंट्रीग काम करताना हातातील कटोनी लागली विजेच्या तारेला;युवकाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यु.!वसंत विहार येथील घटना..
उत्तर सोलापूर: सोलापुर विजापुर रोडवरील बाहुबली जैन मंदिरातील अकरा पंचधातुच्या मुर्ती चोरीस..!घटनेचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद
उत्तर सोलापूर: रविवार पेठ येथे तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सहा जणांविरुध्द जेलरोड पोलीस ठाण्यात गून्हा दाखल
उत्तर सोलापूर: सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला;हिवरवाडी येथे महेश चिवटे यांनी केला गंभीर अरोप...
उत्तर सोलापूर: पूरग्रस्त गावांना चक्क जिल्हाधिकारींची ट्रॅक्टरद्वारे भेट; वाकवसह विविध गावात भेट देऊन शेतकऱ्यांना दिला धीर...
उत्तर सोलापूर: रात्री जेवण करुन घरातून निघाला;सकाळी बाळे परिसरात रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या..!
उत्तर सोलापूर: पार्क चौकातील शमी वृक्षाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी;सोनं वाटणे हि प्रथा आजही कायम...!
उत्तर सोलापूर: हैद्राबाद रोड दोड्डी फाट्याजवळ भीषण अपघात;अपघातात १०८ अॅम्बुलन्स चालकाचा दूर्देवी मृत्यु...!
उत्तर सोलापूर: फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ नागेश शिवाजी महानुर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द
उत्तर सोलापूर: कारागृह बाहेर गून्हेगारासोबत रिल्स काढून इंस्टाग्रामवर टाकने पडले महागात;१६ जणांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उत्तर सोलापूर: गर्दीची बाजार पेठ माणल्या जाणार्‍या बेगम पेठ बाजारपेठेवर पालिकेचा बुलडोझर;मोठी कारवाई...
उत्तर सोलापूर: बँकेकडून शेतकर्‍यांना वसुलीच्या नोटीसा;संभाजी ब्रिगेडची सात रस्ता येथे जिल्हाधिकारींकडे तात्काळ वसुली थांबण्याची मागणी
उत्तर सोलापूर: बेगम पेठेत चहा कॅन्टीनवाल्याकडून २९ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त-पो.उपायुक्त विजय कबाडे यांची माहिती
उत्तर सोलापूर: तुमच राजकरण नंतर करा;पूरग्रस्थांना आम्ही बाहेर काढल तुम्ही नाही,जिल्हाधिकार्‍यांनी शिंदेसेनेच्या नेत्या वाघमारेंना झापलं
उत्तर सोलापूर: रेडिमेड कापड कारखान्याच्या मालकाने स्वताच्या कारखान्यात गळफास घेत संपवले जीवन;विडी घरकूल येथील घटना
उत्तर सोलापूर: रुपा भवानी स्मशान भुमीत नाल्याचे पाणी;मयत करण्यासाठी येत होती अडचण;माजी नगरसेवकाने केला मार्ग मोकळा
Sikandar Sayyad (@sikandersayyad31) | Public App