उत्तर सोलापूर: तुमच राजकरण नंतर करा;पूरग्रस्थांना आम्ही बाहेर काढल तुम्ही नाही,जिल्हाधिकार्यांनी शिंदेसेनेच्या नेत्या वाघमारेंना झापलं
सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत.त्यातच शिंदेसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.त्यावेळी गावकऱ्यांच्या व्यथा ऐकून जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारेंना सुनावल्याचे व्हिडिओ २८सप्टें रोजी सोशल मिडियावर व्हायरल झाले.राजकारण करू नका, तुमची मदत वाढवा असा सल्ला त्यांनी दिला