सोलापूरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. २५ वर्षीय MBBS विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.श्रद्धा महिलापुरे, वय २५ वर्षे, असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती छत्रपती शिवाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. हि घटना ७ अक्टोंबर रोजी सकाळी घडली.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.