उत्तर सोलापूर: राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी-सात रस्ता येथे खासदार प्रणिती शिंदे यांची राज्य सरकार वर टिका
राज्य सरकाने पूरग्रस्तासाठी ३१६०० कोटी रुपयाची मदत जाहीर केली यावर काँग्रेसच्या सोलापूर खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकार वर दि.८ अक्टोंबर रोजी रात्री ९.३० वाजता टिका केली त्या म्हणाल्या राज्य सरकारने जाहिर केलेली मदत ही अतिशय तूटपूंजी मदत आहे असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाल्या...