Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उत्तर सोलापूर: सोलापुर विजापुर रोडवरील बाहुबली जैन मंदिरातील अकरा पंचधातुच्या मुर्ती चोरीस..!घटनेचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद

सोलापूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे;शहरातील विजापूर रोडवरील भगवान बाहुबली जैन मंदीरात चोरी झाली या संपूर्ण घटनेचा CCTV फूटेज आज सकाळी समोर आला आहे.मंदीरातील ११ पंचधातूच्या मुर्त्या चोरीस गेल्या व पैशाची पेटी ही चोरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.चोरीचा संपूर्ण घटनाक्रम CCTV मध्ये दिसत आहे.

MORE NEWS