उत्तर सोलापूर: हैद्राबाद रोड दोड्डी फाट्याजवळ भीषण अपघात;अपघातात १०८ अॅम्बुलन्स चालकाचा दूर्देवी मृत्यु...!
सोलापूरात अॅम्बुलन्स चालकाचा अपघातात मृत्यु; हैद्राबाद रोड येथील दोड्डी फाटा येथे १ अक्टोंबर रोजी रात्री ९.३० वाजता झालेल्या भीषण अपघातात चालक दत्तात्रय जगन्नाथ मथूरे वय ४५ रा.ताकमोके वीठ भट्टी जूळे सोलापूर असे आहे.स्थानिकांनी त्याला उपचारासाठी सिव्हील येथे दाखल केले मात्र डाॅक्टरांनी उपचारापूर्वी मयत झाल्याचे घोषीत केले.या घटनेची नोंद सिव्हील चौकीत झाली.