Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उत्तर सोलापूर: पार्क चौकातील शमी वृक्षाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी;सोनं वाटणे हि प्रथा आजही कायम...!

विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पार्क चौक येथील शमी वृक्षाच्या दर्शनासाठी आज भाविकांची मोठी गर्दी झाली. सकाळपासूनच नागरिकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.विजयादशमीच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा व दर्शन करण्याची परंपरा असून,त्याला पवित्र मानले जाते.पार्क चौकातील शमी वृक्षाच्या परिसरात सकाळपासूनच धार्मिक वातावरण दिसून आले.

MORE NEWS

उत्तर सोलापूर: पार्क चौकातील शमी वृक्षाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी;सोनं वाटणे हि प्रथा आजही कायम...! - Solapur North News