कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांच्या मार्गावर स्वच्छतेचा आढावा घेत पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवार यांनी सफाई कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत दिला स्वच्छतेचा संदेश या पाहणीदरम्यान त्यांनी शहरातील सात रस्ता परिसर, रेल्वे स्टेशन मुख्य रोड,या प्रमुख ठिकाणी स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेतला.