उत्तर सोलापूर: जिममध्ये महिलेचा विनयभंग;तिघांविरुध्द विजापूर नाका पोलीसात गून्हा!सहारा नगर येथील घटना...
घराजवळील जिममध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना सहारानगर येथे शुक्रवारी रात्री घडली. याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला उस्मान खलिफा व त्यांचे दोन मित्र अशा तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.अशी माहिती आज माहिती कक्षातून सायं देण्यात आली.