Public Logo

Latest News in Bhadgaon (Local videos)

आरोग्य विभाग ,जिल्हा परिषद जळगाव. जागतिक लोकसंख्या दिन सप्ताहाचा उद्देश , *""वाढत्या लोकसंख्येच्या समस्येबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे व कुटुंब कल्याण्याची महत्त्वाचे भूमिका अधोरेखित करणे""*

2.3k views | Jalgaon, Maharashtra | Jul 17, 2025
iechealthjalgaon
iechealthjalgaon status mark
1
Share
Next Videos
आरोग्य विभाग,
 जिल्हा परिषद जळगाव. 
मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर सर यांच्या उपस्थितीत.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव. मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर सर यांच्या उपस्थितीत.

iechealthjalgaon status mark
1.8k views | Jalgaon, Maharashtra | Jul 16, 2025
भडगाव: कजगाव-गोंडगाव रस्त्यावर फील्ड मॅनेजरवर झालेल्या जबरी चोरीचा पोलिसांनी केला पर्दाफाश, 37 हजारांचा मुद्देमाल जप्त,

dilippatil878 status mark
Bhadgaon, Jalgaon | Jul 16, 2025
भडगाव: पांढरद येथे किरकोळ कारणावरून वाद होऊन घराच्या खिडकीच्या काचा फोडण्यासह महिलेस  मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल,

भडगाव: पांढरद येथे किरकोळ कारणावरून वाद होऊन घराच्या खिडकीच्या काचा फोडण्यासह महिलेस मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल,

dilippatil878 status mark
Bhadgaon, Jalgaon | Jul 15, 2025
भडगाव: खेडगाव खुर्द येथील गावात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य, प्रशासनाने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी, #jansamasya

भडगाव: खेडगाव खुर्द येथील गावात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य, प्रशासनाने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी, #jansamasya

dilippatil878 status mark
Bhadgaon, Jalgaon | Jul 11, 2025
भडगाव: कनाशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त दाढ दर्शनासाठी लोटला जनसागर, पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

भडगाव: कनाशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त दाढ दर्शनासाठी लोटला जनसागर, पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

dilippatil878 status mark
Bhadgaon, Jalgaon | Jul 10, 2025
भडगाव: ब्रेकिंग : भडगाव पोलीस व दारूबंदी विभागाची  संयुक्त कारवाई, 4 गुन्हे दाखल...

भडगाव: ब्रेकिंग : भडगाव पोलीस व दारूबंदी विभागाची संयुक्त कारवाई, 4 गुन्हे दाखल...

dilippatil878 status mark
Bhadgaon, Jalgaon | Jul 9, 2025
भडगाव: भडगाव पोलीस स्टेशन कडून दामिनी पथकाची स्थापना, टवाळखोरांना देण्यात आला पोलिसांचा महाप्रसाद,

भडगाव: माजी आमदार दिलीप वाघ यांनी कोठली येथील नवनिर्वाचित सरपंच उज्वला पाटील यांना कोठली गावात दिल्या शुभेच्छा

Bhadgaon, Jalgaon | Jul 7, 2025
भडगाव: कजगाव येथील शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे आषाढी एकादशीचे निमित्त साधत निघाली बालगोपालांची दिंडी मिरवणूक,

भडगाव: ऐक्य व श्रद्धेचे संगम असलेल्या लोण पिराचे येथे मोहरम उत्साहात साजरा,

Bhadgaon, Jalgaon | Jul 6, 2025
भडगाव: गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उफसा करणाऱ्यांवर कारवाई, महसूल व पोलिसांच्या संयुक्तिक कारवाई 8 ट्रॅक्टर जप्त,

भडगाव: गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उफसा करणाऱ्यांवर कारवाई, महसूल व पोलिसांच्या संयुक्तिक कारवाई 8 ट्रॅक्टर जप्त,

dilippatil878 status mark
Bhadgaon, Jalgaon | Jul 4, 2025
भडगाव: शांतीनगरच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात, RPI आठवले गटाची मुख्याधिकारी यांकडे निवेदनाद्वारे  स्वच्छतेची मागणी,

भडगाव: शांतीनगरच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात, RPI आठवले गटाची मुख्याधिकारी यांकडे निवेदनाद्वारे स्वच्छतेची मागणी,

dilippatil878 status mark
Bhadgaon, Jalgaon | Jul 3, 2025
भडगाव: वैकुंठवासी दिगंबर महाराज चिनावलकर यांचे पंढरपूर येथील मठात कोठली येथून 1500 पुरणपोळ्या रवाना,

भडगाव: ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था, शिवसेनेचे लखीचंद पाटील यांनी केली पाहणी, दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार #Jansamasya

भडगाव: शहरातील खोलगल्लीतून दुचाकी लांबविली, भडगाव पोलिसात गुन्हा दाखल, शोध सुरू,

भडगाव: विवाहितेस घरघुती वादाच्या व चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेस शिवीगाळ व मारहाण भडगाव पोलिसात गुन्हा दाखल,

Bhadgaon, Jalgaon | Jul 1, 2025
भडगाव: पाचोरा चौफुली जवळ शांततेचा भंग करणाऱ्या तिघांना जाब विचारणाऱ्या पोलिसांशी पोलीस स्टेशनात हुज्जतबाजी, तिघांवर गुन्हा दाखल

भडगाव: पाचोरा चौफुली जवळ शांततेचा भंग करणाऱ्या तिघांना जाब विचारणाऱ्या पोलिसांशी पोलीस स्टेशनात हुज्जतबाजी, तिघांवर गुन्हा दाखल

dilippatil878 status mark
Bhadgaon, Jalgaon | Jun 30, 2025
भडगाव: वाडे येथील तिखी वस्ती शेत शिवारातील बिबट्याच्या हल्ल्यात गाईचे वासरु ठार, बंदोबस्त होण्याची मागणी,

भडगाव: वाडे येथील तिखी वस्ती शेत शिवारातील बिबट्याच्या हल्ल्यात गाईचे वासरु ठार, बंदोबस्त होण्याची मागणी,

dilippatil878 status mark
Bhadgaon, Jalgaon | Jun 29, 2025
आरोग्य विभाग ,
 जिल्हा परिषद जळगाव.

आरोग्य विभाग , जिल्हा परिषद जळगाव.

iechealthjalgaon status mark
3.2k views | Jalgaon, Maharashtra | Jun 29, 2025
भडगाव: तालुक्यातील एका गावातील 36 वर्षीय महिलेच्या व तिच्या मुलीच्या अंगावर हात फिरवून केला विनयभंग, गुन्हा दाखल,

भडगाव: तालुक्यातील एका गावातील 36 वर्षीय महिलेच्या व तिच्या मुलीच्या अंगावर हात फिरवून केला विनयभंग, गुन्हा दाखल,

dilippatil878 status mark
Bhadgaon, Jalgaon | Jun 28, 2025
भडगाव: महाराष्ट्र काँग्रेस कमिटी भडगाव शहर अध्यक्ष पदी भडगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक दिलीप शेंडे यांची निवड,

भडगाव: महाराष्ट्र काँग्रेस कमिटी भडगाव शहर अध्यक्ष पदी भडगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक दिलीप शेंडे यांची निवड,

dilippatil878 status mark
Bhadgaon, Jalgaon | Jun 28, 2025
आरोग्य विभाग  , 
जिल्हा परिषद जळगाव.

आरोग्य विभाग , जिल्हा परिषद जळगाव.

iechealthjalgaon status mark
2.7k views | Jalgaon, Maharashtra | Jun 28, 2025
भडगाव: ब्रेक के बाद पुन्हा चोट्यांचे डोके वर,
कजगाव, घुसर्डी, पासर्डीत मध्यरात्री चोरी, सोन्याचा ऐवजसह रोख रक्कम लांबवली,

भडगाव: ब्रेक के बाद पुन्हा चोट्यांचे डोके वर, कजगाव, घुसर्डी, पासर्डीत मध्यरात्री चोरी, सोन्याचा ऐवजसह रोख रक्कम लांबवली,

dilippatil878 status mark
Bhadgaon, Jalgaon | Jun 27, 2025
भडगाव: रोकडा फार्म येथील माहेरवासीन विवाहितेकडून सासरच्या मंडळींकडून बकऱ्यांच्या शेड साठी 1 लाखांची मागणी,

Load More
Contact Us