आश्रम शाळा मोहमांडली येथे स्पर्श कृष्ठरोग अभियानांतर्गत आश्रम शाळेतील बालकांची तपासणी करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व आरोग्य टीम मोह मांडली येथील होती.