Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Uttarpradesh
Haryana

News in Jalgaon

‘जळगाव ग्रामीणमध्ये आपल्याला धक्का लावणारा कुणी मायचा लाल नाही!’ भरसभेत गुलाबराव पाटील कडाडले..

@gulabraopatilofficial @pratapraogulabraojipatil 

#JalgaonLive #GulabraoPatil #JalgaonGramin

‘जळगाव ग्रामीणमध्ये आपल्याला धक्का लावणारा कुणी मायचा लाल नाही!’ भरसभेत गुलाबराव पाटील कडाडले.. @gulabraopatilofficial @pratapraogulabraojipatil #JalgaonLive #GulabraoPatil #JalgaonGramin

Jalgaon, Jalgaon | Jun 7, 2026

वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे रावेर, यावल, चोपडा आणि मुक्ताईनगरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. पहा काय म्हणाल्या..

@raksha.khadse

#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #rakshakhadse

वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे रावेर, यावल, चोपडा आणि मुक्ताईनगरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. पहा काय म्हणाल्या.. @raksha.khadse #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #rakshakhadse

Jalgaon, Jalgaon | Jun 7, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेतले. यावेळी मुक्ताई चरणी नतमस्तक होत त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी साकडे घातले..

#JalgaonLive #Muktainagar #ShrikantShinde

जळगाव लाईव्ह न्यूज । शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेतले. यावेळी मुक्ताई चरणी नतमस्तक होत त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी साकडे घातले.. #JalgaonLive #Muktainagar #ShrikantShinde

Jalgaon, Jalgaon | Jun 7, 2026

‘दुधात साखर पडणार होती, पण..’; प्रतापराव पाटलांना उमेदवारी न दिल्याने आमदार किशोर पाटलांची खंत

आमदार किशोर पाटलांचा महायुतीला घरचा आहेर; प्रतापराव पाटलांचा पत्ता कट झाल्याने जाहीर नाराजी!

#KishorPatil #GulabraoPatil #PratapraoPatil

‘दुधात साखर पडणार होती, पण..’; प्रतापराव पाटलांना उमेदवारी न दिल्याने आमदार किशोर पाटलांची खंत आमदार किशोर पाटलांचा महायुतीला घरचा आहेर; प्रतापराव पाटलांचा पत्ता कट झाल्याने जाहीर नाराजी! #KishorPatil #GulabraoPatil #PratapraoPatil

Jalgaon, Jalgaon | Jun 7, 2026

रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात अचानक झालेल्या भीषण चक्रीवादळाने आणि अवकाळी पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. वादळाचा तडाखा इतका तीव्र होता की, शेतात कापणीवर आलेली केळीची झाडे उन्मळून पडली. उभ्या बागा मातीमोल झालेल्या पाहून अनेक शेतकऱ्यांना शेताच्या बांधावरच ढसाढसा रडू कोसळले.

#Jalgaon #Raver #JalgaonLive #Muktainagar

रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात अचानक झालेल्या भीषण चक्रीवादळाने आणि अवकाळी पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. वादळाचा तडाखा इतका तीव्र होता की, शेतात कापणीवर आलेली केळीची झाडे उन्मळून पडली. उभ्या बागा मातीमोल झालेल्या पाहून अनेक शेतकऱ्यांना शेताच्या बांधावरच ढसाढसा रडू कोसळले. #Jalgaon #Raver #JalgaonLive #Muktainagar

Jalgaon, Jalgaon | Jun 7, 2026

नशिराबाद टोल नाक्याला वादळाचा भीषण तडाखा; छताची पत्रे अन् लोखंडी अँगल थेट जमिनीवर..सुदैवाने जीवितहानी नाही.

नशिराबाद टोल नाक्याला वादळाचा भीषण तडाखा; छताची पत्रे अन् लोखंडी अँगल थेट जमिनीवर..सुदैवाने जीवितहानी नाही.

Jalgaon, Jalgaon | Jun 7, 2026

🏆 पोलीस कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव!

शिक्षण, क्रीडा, कला आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके भेट देत उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

यश, जिद्द आणि मेहनतीचा हा सन्मान इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. 
#Motivation #ReadingCulture 
 #SuccessStory #MaharashtraPolice 
#गुणवंत_विद्यार्थी #पोलीस_परिवार #प्रेरणा 
#यशाचा_गौरव #विद्यार्थी_सन्मान 
#उज्ज्वल_भविष्य 
#जिल्हा_पोलीस #अभिमानाचा_क्षण

🏆 पोलीस कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव! शिक्षण, क्रीडा, कला आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके भेट देत उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यश, जिद्द आणि मेहनतीचा हा सन्मान इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. #Motivation #ReadingCulture #SuccessStory #MaharashtraPolice #गुणवंत_विद्यार्थी #पोलीस_परिवार #प्रेरणा #यशाचा_गौरव #विद्यार्थी_सन्मान #उज्ज्वल_भविष्य #जिल्हा_पोलीस #अभिमानाचा_क्षण

Jalgaon, Maharashtra | Jun 7, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील सुवर्णबाजारात आज शनिवारी सोने दरात प्रति तोळा ३५०० रुपयांची तर चांदी दरात प्रति किलो तब्बल १०,००० रुपयाची घसरण झाली असून यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. काय आहे घसरणी मागचे कारण?

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील सुवर्णबाजारात आज शनिवारी सोने दरात प्रति तोळा ३५०० रुपयांची तर चांदी दरात प्रति किलो तब्बल १०,००० रुपयाची घसरण झाली असून यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. काय आहे घसरणी मागचे कारण?

Jalgaon, Jalgaon | Jun 6, 2026

जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत....

जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत....

Jalgaon, Jalgaon | Jun 7, 2026

Jalgaon Latest Video News in Marathi, June 7, 2026 | जळगाव बातम्या