आरोग्य विभाग,
जिल्हा परिषद जळगाव.
माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर जागतिक पर्यावरण दिवस साजरा करून आरोग्य विषयी जनजागृती करण्यात आली.
iechealthjalgaon

5.1k views | Jalgaon, Maharashtra | May 26, 2025