Latest News in Raver (Local videos)
रावेर: चिनावल शेत शिवारात अज्ञाताने केळीचे खोड कापून फेकले, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Jul 12, 2025
shekharr786
Follow
Share
Next Videos
रावेर: निमगाव या गावातून ३३ वर्षीय महिला झाली बेपत्ता, यावल पोलीस ठाण्यात नोंदवली हरवल्याची तक्रार
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 11, 2025
रावेर: कोचूर गावात महिलेच्या घरात जाऊन एकाने महिलेचा केला विनयभंग, चाकू मारून झाला फरार, सावदा पोलिसात गुन्हा दाखल
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 11, 2025
रावेर: रावेर शहरातील स्टेशन रोडवरील अग्रवाल नगरातून ३६ वर्षीय तरुण बेपत्ता,रावेर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 10, 2025
रावेर: विश्राम जिन्सी येथ खड्डा खोदण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, रावेर पोलिसांत दोन्ही गटाकडून ५२ जणांवर गुन्हा दाखल
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 10, 2025
रावेर: बऱ्हाणपूर रोडवरील स्वास्तिक टॉकीज समोर गुटखा नेणारे वाहन पकडले,६ लाख ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त,रावेर पोलिसात गुन्हा दाखल
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 9, 2025
रावेर: सांगवी बुद्रुक येथे चार अनोळखी मोबाईल क्रमांकावरून ४५ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ, यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 9, 2025
रावेर: अट्रावलच्या विवाहितेचा छळ पतीचे दुसरे लग्न करून कोर्टात चक्कर मारायला लावू नका अशी धमकी,यावल पोलिसात गुन्हा दाखल
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 8, 2025
रावेर: सुनेच्या प्रसुती रजेकरीता लाच स्वीकारताना खिरोदा शाळेत मुख्याध्यापिका व कनिष्ठ लिपिकला पकडले,सावदा पोलिसात गुन्हा दाखल
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 8, 2025
रावेर: खिर्डी बुद्रुक येथून २८ वर्षीय तरुण झाला बेपत्ता, निंभोरा पोलीस ठाण्यात नोंदवली हरवल्याची तक्रार
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 7, 2025
रावेर: फैजपूर भुसावळ रस्त्यावरील आमोदाजवळ अपघातप्रकरणी लक्झरी बसवरील चालकाविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 7, 2025
रावेर: आमोदा येथे पुलाखाली लक्झरी बस कोसळून महिला ठार,घटनास्थळाची रावेर आमदारांनी केली पाहणी
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 6, 2025
रावेर: लोहारा गावातील बौद्धवाडा भागातून ४२ वर्षीय इसम बेपत्ता, सावदा पोलीस ठाण्यात नोंदवली हरवल्याची तक्रार
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 6, 2025
रावेर: फैजपुर भुसावळ रस्त्यावर आमोदा जवळ मोर नदीच्या वळणावर लक्झरी बसचा अपघात,बस पुलाखाली कोसळली,महिला ठार,१८ जखमी
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 6, 2025
रावेर: भुसावळ फैजपूर रस्त्यावर आमोदा गावाच्या पुढे मोर नदीच्या वळणावर पुन्हा अपघात,दोन वाहन रस्त्याच्या कडेला कोसळली,
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 5, 2025
रावेर: निंभोरा ते सावदा रेल्वे रुळावर खांब क्रमांक ४६०/२३ ते ४६०/२५ दरम्यान अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला, सावदा पोलिसात नोंद
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 5, 2025
रावेर: भुसावळ फैजपूर रस्त्यावर पाडळसे जवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला कंटेनरची धडक,महिला ठार,फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 5, 2025
रावेर: अजंदा ते रावेर रस्त्यावर राका हायस्कूल जवळ गोवंश वाहतूक करणारे वाहन पकडले,एका विरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 4, 2025
रावेर: रोहिणी खडसेंच्या पीएसह त्याच्या कुटुंबाविरुद्ध अखेर फैजपूर पोलिसांत विवाहितेच्या छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 4, 2025
रावेर: भुसावळ फैजपूर रस्त्यावर आमोदा गावाजवळ मोर नदीच्या पुढे वळणावर ट्रकचा अपघात, क्लीनर किरकोळ जखमी,
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 3, 2025
रावेर: मोरवाल येथील तरुणाने २७ वर्षीय तरुणी संदर्भात सोशल नेटवर्कवर अक्षेपाहार्य मजकूर टाकून केला विनयभंग,अडावद पोलिसात गुन्हा
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 3, 2025
रावेर: हिंगोणा शेतशिवारात काम करताना ३६ वर्षीय तरुणाला सर्पदंश, यावलला प्रथम उपचार करून जळगावला हलवले, तरुणाची प्रकृती गंभीर
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 3, 2025
रावेर: मोरव्हाल येथे पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून विवाहितेच्या घरात जाऊन एकाने केला तिचा विनयभंग,रावेर पोलिसात गुन्हा दाखल
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 2, 2025
रावेर: आंदलवाडी येथे घराबाहेर लावलेली मोटर सायकल अज्ञाताने पेटवली, निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 2, 2025
रावेर: फैजपुर शहरातील सुभाष चौकात भारत मुक्ती मोर्चा संघटने कडून भारत बंद आंदोलन, विविध मागण्यांसाठी दुकाने करण्यात आली बंद.
shekharr786
Raver, Jalgaon | Jul 1, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!