Latest News in Bodvad (Local videos)
बोदवड: बोदवड तालुक्यातील शेलवड येथून २६ वर्षीय महिला १२ वर्षीय मुलासह बेपत्ता,बोदवड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार
Bodvad, Jalgaon | Jul 10, 2025
shekharr786
Follow
Share
Next Videos
बोदवड: जिजाऊ नगरातील माहेर असलेल्या २६ वर्षीय विवाहितेचा पाच लाखासाठी छळ,बोदवड पोलिसात चार जनाविरुद्ध गुन्हा दाखल
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jul 9, 2025
बोदवड: विद्यानगर भागातील माहेर असलेल्या ३४ वर्षीय विवाहितेचा चौघांनी केला छळ, बोदवड पोलिसात गुन्हा दाखल
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jul 8, 2025
बोदवड: शहरातील रेणुका नगरमधील विवाहितेचा चौघांनी केला छळ, बोदवड पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jul 7, 2025
बोदवड: बोदवड शहरात म्हसोबा गल्लीत शिवीगाळ का करतोय अशा बोलण्याच्या रागातून तरुणाला एकाची मारहाण, बोदवड पोलिसात गुन्हा दाखल
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jul 6, 2025
बोदवड: हरणखेड या गावातून १९ वर्षीय तरुणी झाली बेपत्ता बोदवड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली हरवल्याची तक्रार
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jul 5, 2025
बोदवड: बोदवड येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवले, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jul 4, 2025
बोदवड: निमखेडी बुद्रुक येथील ३१ वर्षीय महिला झाली बेपत्ता,मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नोंदवली हरवल्याची तक्रार
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jul 3, 2025
बोदवड: बोदवड तालुक्यातील वरखेडे बुद्रुक येथून १९वर्षीय तरुणी झाली बेपत्ता,बोदवड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jul 2, 2025
बोदवड: एणगाव रोडवर विरुद्ध दिशेने येऊन जेसीबीची दुचाकीला धडक; दोन जण जखमी, तर बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jun 30, 2025
बोदवड: सुळे येथे कर्ज फेड न केल्याने कोर्टच्या आदेशाने सील केलेल्या घरात महिलेचा अनाधिकृत प्रवेश,मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jun 29, 2025
बोदवड: अंतुर्ली येथील अल्पवयीन मुलीस दोन तरुणांनी तिच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन पळवून नेले, मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jun 28, 2025
बोदवड: चारठाणा गावात मजुरीचे पैसे देण्यासाठी आलेल्या इसमाने विवाहितेचा केला विनयभंग, मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jun 27, 2025
बोदवड: बेलसवाडी शेत शिवारात शेत गट क्रमांक ३९ मधून १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ३ म्हशी चोरी, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jun 26, 2025
बोदवड: निमखेडी गावात बंद घरात घरफोडी सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा ५६ हजाराचा मुद्देमाल लांबवला,मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jun 25, 2025
बोदवड: न्हावी येथील विकासो च्या आवारात बांधकाम कामगार व मजुरांना भांडे गृह उपयोगी साहित्याचा संच वाटप,
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jun 24, 2025
बोदवड: पातोंडी या गावातून ४५ वर्षीय महिला झाली बेपत्ता, रावेर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली हरवल्याची तक्रार.
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jun 23, 2025
बोदवड: अरिहंत जिनिंग समोर झालेल्या अपघात प्रकरणी रिक्षा चालकविरुद्ध बोदवड पोलीसात गुन्हा दाखल,अपघातात १ ठार ८जण झाले होते जखमी
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jun 22, 2025
बोदवड: बोदवड शहरातील जामनेर रोडवर अरिहंत जिनिंग समोर रिक्षाचा अपघात, एक ठार, बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jun 21, 2025
बोदवड: विवरे खुर्द येथून २३ वर्षीय महिला झाली बेपत्ता, निंभोरा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली हरवल्याची तक्रार
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jun 21, 2025
बोदवड: वरणगाव ते बोदवड रेल्वे लाईन वर खांब क्रमांक ४६७/२ ते ४६७/४ दरम्यान अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला, बोदवड पोलिसात नोंद
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jun 20, 2025
बोदवड: नायगाव येथे वृद्धास मासे खाऊन कसा वास येतो म्हटल्याने वाद, वृद्धाचे दात तोडले; मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jun 19, 2025
***!! वारी विठोबाची साथ आरोग्याची !!*** **! पांडुरंगाचे सेवेत आरोग्याचा सोहळा!** *सार्वजनिक आरोग्य विभाग जळगाव.*
iechealthjalgaon
5.7k views | Jalgaon, Maharashtra | Jun 19, 2025
बोदवड: बोदवड शहरातील नाडगाव रोडवरील शालिमार टॉकीज समोर गोवंश वाहतूक करणारे वाहन पकडले, बोदवड पोलिसात गुन्हा दाखल
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jun 18, 2025
बोदवड: येवती येथील तरुणाची शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या,बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद.
shekharr786
Bodvad, Jalgaon | Jun 17, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!