Latest News in Yawal (Local videos)
यावल: किनगाव बुद्रुक गावात माळीवाडा भागातून घराबाहेर लावलेली मोटरसायकल चोरी, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Jun 13, 2025
shekharr786
Follow
Share
Next Videos
यावल: तहसील कार्यालयमध्ये प्रहार दिव्यांग संघटनेचे निवेदन,राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू कडू यांना पाठिंबासाठी १४ जूनला यावलला आंदोलन
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 12, 2025
यावल: यावल शेतकी संघात मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थींची बैठक मानधन मिळत नसल्याची मांडली समस्या,
#Jansamasya
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 11, 2025
यावल: दहिगाव या गावात ३२ वर्षीय महिलेच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश करून तरुणाने केला विनयभंग, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 11, 2025
यावल: शहरात वटसावित्री पौर्णिमेचा उत्साह, सुहासिनींनी पेठेच्या श्रीराम मंदिरात वटपौर्णिमेची पार पाडली पूजा
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 10, 2025
यावल: पिंप्री येथील तापी नदीच्या पात्रातुन घरकुलधारकांना वाळू वाटप सुरू,प्रत्येक लाभार्थी दोन ब्रास वाळूचे मोफत वितरण
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 10, 2025
यावल: यावलच्या वृत्तपत्रक वितरकाने रस्त्याने सापडलेला ३८ हजार रुपये किमतीचा मोबाईल प्रामाणिकपणे केला परत,शहरात वितरकाचे कौतुक
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 9, 2025
यावल: यावल शहरात सोमवारी रात्री तीथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणूक
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 9, 2025
यावल: कोरपावली येथे सांडपाण्याच्या मोठ्या नाल्यात पाय घसरून पडून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू,यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 9, 2025
यावल: यावल शहरात तारकेश्वर महादेव मंदिरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 8, 2025
यावल: यावल शहरात क्रीडांगण अभावी खेळाडूंची हेडसांड, क्रीडांगण साठी काँग्रेस घेणार पुढाकार,शेखर पाटलांची माहिती,
#Jansamasya
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 8, 2025
यावल: यावल शहर व तालुक्यात बकरीत उत्साहात साजरी, यावल शहरातील अक्सा नगर मध्ये,सर्वधर्मीयांकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 7, 2025
यावल: न्हावी तळेगाव येथे तळेगाव बॉईज ग्रुपकडून ईदनिमित्त सफाई कामगारांचा सन्मान
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 7, 2025
यावल: आयशा नगरांमधील स्वच्छतेचा प्रश्न सोडवावा व पाणीपुरवठा वेळेवर करावा,नागरिकांनी मांडली जन समस्या,
#Jansamasya
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 6, 2025
यावल: यावल येथील श्री गणेश आयटीआय मध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा,ऑनलाइन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 6, 2025
यावल: यावल शहर व तालुक्यातील पाऊस तर पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह गारपीट केळी पिकाचे नुकसान.
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 6, 2025
यावल: यावल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरात ४५ वर्षीय महिलेचा दारूच्या नशेत एकाने केला विनयभंग, यावल पोलिसात गुन्हा दाखल
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 6, 2025
यावल: पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली संपन्न,पोलीस निरीक्षकांनी सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे केले आवाहन
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 5, 2025
यावल: यावल शहरात व तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, भुसावळ रस्ता तसेच भालोद गावात वृक्ष कोसळून वाहतूक झाली ठप्प,
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 5, 2025
यावल: शहरातील व्यास मंदिर रोडवर भारंबे पान टपरी जवळ एका तरुणाला चौघांनी केली मारहाण, यावल पोलिसांत गुन्हा दाखल
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 5, 2025
यावल: साखरपुड्यात आमंत्रण दिले नाही या कारणावरून बोरावलगेट भागात एका कुटुंबावर हल्ला,महिलेचा विनयभंग,यावल पोलिसात गुन्हा दाखल
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 4, 2025
यावल: शेतकी संघात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची दिव्यांगांना उद्योग, व्यवसायासाठीच्या कर्जा संदर्भात बैठक
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 4, 2025
यावल: जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना शिंदे गटाचे निवेदन, यावल नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची नियुक्त जागा भरण्याची मागणी
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 3, 2025
यावल: शहरात विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत सुरक्षा सप्ताह अभियान अंतर्गत जनजागृती, हस्त पत्रकाचे केले वितरण
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 3, 2025
यावल: यावल शहरातील बोरावल गेट भागात किराणा दुकानात चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
shekharr786
Yawal, Jalgaon | Jun 2, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!