“माझे गाव – आरोग्य संपन्न गाव” हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा उपक्रम आहे. या उपक्रमाचा उद्देश गावातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि रोग प्रतिबंधक सेवा उपलब्ध करून देणे हा आहे.
15 views | Raigad, Maharashtra | May 27, 2026 उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट गावातील नागरिकांचे आरोग्य सुधारणा संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांचे नियंत्रण स्वच्छता व पोषणाबाबत जनजागृती माता व बाल आरोग्य सुधारणा नियमित आरोग्य तपासणी व उपचार