Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews
Aap

उरण: लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवानिमित्त तालुकास्तरीय निबंध व भेटकार्ड स्पर्धा उत्साहात

Uran, Raigad | Feb 5, 2026
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर ओवेपेठ येथील रामशेठ ठाकूर विद्यालयात तालुकास्तरीय 'निबंध लेखन व भेटकार्ड' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना आणि विचारांना वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत पनवेल व उरण तालुक्यातील विविध माध्यमांच्या शाळांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.