Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Haryana
Uttarpradesh

उरण: आई शांतीश्वरी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित ‘द्रोणागिरी महोत्सव २०२६’ उत्साहात साजरा

Uran, Raigad | Jan 22, 2026
उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथे आई शांतीश्वरी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित द्रोणागिरी महोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. यंदा या महोत्सवाचे तिसरे वर्ष असून तब्बल दहा दिवस विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाला लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले. आगरी-कोळी समाजाची परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी हा महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.