अरुणोदय सिकल सेलमुक्त महाराष्ट्र अभियान
102 views | Raigad, Maharashtra | Feb 4, 2026 . सिकल सेल आजार पूर्णपणे बरा होणारा नसला तरी योग्य उपचारांनी त्रास कमी करता येतो आणि आयुष्याची गुणवत्ता चांगली ठेवता येते. सिकल सेलचे मुख्य उपचार 1) वेदना नियंत्रण वेदना वाढल्या की वेदनाशामक औषधे भरपूर पाणी पिणे, विश्रांती 2) संसर्ग टाळणे