Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

सिकलसेल मुक्त महाराष्ट्रासाठी अरुणोदय विशेष सिकलसेल तपासणी मोहीम रायगड जिल्ह्यातील नागरिकांची होणार सिकलसेल तपासणी दि. 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान राबविण्यात येणार आहे .

440 views | Raigad, Maharashtra | Jan 11, 2026
सिकलसेल आजार हा अनुवंशिक असून आई-वडिलांपासून अपत्याला होतो सिकेल सेल रक्तपेशींशी संबंधित आजार आहे सामान्य व्यक्ती पेशी या वर्तुळाकार व लवचिक असतात तर सिकलसेल रक्तपेशी या विळ्याच्या आकाराच्या व ताठर असतात .सशक्त लाल रक्तपेशी रक्त रक्तवाहिन्यातून सरळ निघून जातात तर सिकलसेल आजाराच्या रक्तपेशी रक्तवाहिन्यांना चिकटून राहतात.
सिकलसेल मुक्त महाराष्ट्रासाठी अरुणोदय विशेष सिकलसेल तपासणी मोहीम रायगड जिल्ह्यातील नागरिकांची होणार सिकलसेल तपासणी दि. 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान राबविण्यात येणार आहे . - Raigad News