Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Haryana
Uttarpradesh

उरण: पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने लोकनेते दि. बा. पाटील यांच्या १०० व्या जयंती निमित्त अभिवादन आणि आदरांजली सभेचे आयोजन

Uran, Raigad | Jan 13, 2026
पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने महात्मा जोतिबा फुले सभागृहात लोकनेते दि. वा. पाटील यांच्या १०० व्या जयंती निमित्त अभिवादन आणि आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आगरी समाजाचे आराध्य दैवत आणि जनसामान्यांचे नेते दिबा साहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून दि. वा साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.