Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews
Aap

दरवर्षी 28 मे रोजी जगभरात मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश मुली व महिलांमध्ये मासिक पाळीबद्दल जागरूकता वाढवणे आणि स्वच्छतेचे महत्त्व सांगणे हा आहे.

23 views | Raigad, Maharashtra | May 28, 2026
महिलांची मासिक पाळी साधारण 28 दिवसांच्या चक्रात येते. पाळी साधारण 5 दिवस असते. म्हणून 28/5 हे प्रतीकात्मक दिनांक निवडले आहे