बदनापूर: भराडखेडा येथील दीपावली स्नेह मिलनाला आमदार नारायण कुचे यांची उपस्थिती
Badnapur, Jalna | Nov 20, 2026 भराडखेडा येथील विनोद घोरपडे मित्र मंडळाच्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात आमदार नारायण कुचे यांनी उपस्थित राहून उपस्थितांना दीपावली शुभेच्छा दिल्या. सामाजिक एकोपा वाढवणाऱ्या या कार्यक्रमात गावातील अनेक समाजबांधव उपस्थित होते.