Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

बदनापूर: बाजार वाहेगाव येथे आमदार नारायण कुचे यांनी गावकऱ्यांशी व ज्येष्ठ नागरिकांशी साधला संवाद

Badnapur, Jalna | Feb 13, 2026
आज दिनांक 13 फेब्रुवारी 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथे गावकऱ्यांची व ज्येष्ठ नागरिकांची अर्धा ते एक तास संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतले आहे, याप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने शाल श्रीफळ घालून आमदार नारायण कुचे यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला आहे ,याप्रसंगी स्थानिक गावकरी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित झाले होते.

MORE NEWS

बदनापूर: बाजार वाहेगाव येथे आमदार नारायण कुचे यांनी गावकऱ्यांशी व ज्येष्ठ नागरिकांशी साधला संवाद - Badnapur News