Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata
Aap

बदनापूर: शेलगाव महाराष्ट्र ग्रा.बँकेच्या समस्या संदर्भात आ.नारायण कुचे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली भेट

Badnapur, Jalna | Feb 16, 2026
आज दिनांक 16 फेब्रुवारी 2026वार सोमवार रोजी दुपारी 4:30 वाजता बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या समस्ये संदर्भात व त्या ठिकाणी होत असलेल्या ग्राहकांना शेतकऱ्यांना अडीअडचणी संदर्भात बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी माहिती आमदार नारायण कुचे यांनी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेत समस्या सोडवण्याच्या सूचना देऊन चर्चा केली आहे.