Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Uttarpradesh
Haryana

बदनापूर: हर्षवर्धन सपकाळ यांचा काँग्रेस ने राजीनामा घ्यावा वंबआ.युवा जिल्हा.विजय लहाने माळशेंद्रा,मान देऊळगाव शिवारात मागणी

Badnapur, Jalna | Feb 15, 2026
आज दिनांक 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजता वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा चांगलाच समाचार घेतला आहे,कारण एका कार्यक्रमांमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत केली आहे, त्यामुळे देशभरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या असून त्यांनी माफी मागावी व काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा घ्यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.
बदनापूर: हर्षवर्धन सपकाळ यांचा काँग्रेस ने राजीनामा घ्यावा वंबआ.युवा जिल्हा.विजय लहाने माळशेंद्रा,मान देऊळगाव शिवारात मागणी - Badnapur News