Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

बदनापूर: ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी खरजुला कुत्रा म्हणत जरांगे पाटील यांच्यावर समृद्धी मार्ग जामवाडी येथे टीका

Badnapur, Jalna | Feb 17, 2026
आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजता बदनापूर तालुक्यातील जामवाडी येथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर जाहीर टीका केली,यावेळी त्यांनी म्हटले आहे,की मनोज जरांगे पाटील हा आमचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांचा "धन्या" म्हणून तो उल्लेख करतो त्यामुळे मी त्याचा सुद्धा "खर्जुल्या" कुत्रा म्हणून उल्लेख करत आहे,धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी आज केला आहे .
बदनापूर: ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी खरजुला कुत्रा म्हणत जरांगे पाटील यांच्यावर समृद्धी मार्ग जामवाडी येथे टीका - Badnapur News