Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

बदनापूर: जालना बदनापूर मार्गावर मोठ्या पुलावर पोलिसांनी पकडला स्विफ्ट कार मध्ये लाखोंचा गुटखा, आरोपी ताब्यात

Badnapur, Jalna | Feb 14, 2026
आज दिनांक 14 फेब्रुवारी 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी काल दिनांक 13 फेब्रुवारी 2020 वार शुक्रवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास जालन्यावरून बदनापूरच्या दिशेने जाणारा लाखोंचा गुटखा जप्त केला आहे यामध्ये स्विफ्ट कार व 1 आरोपीसह लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून मात्र आरोपींची नाव पोलिसांकडून प्रसार माध्यमांना अद्याप देण्यात आलेली नाही.

MORE NEWS

बदनापूर: जालना बदनापूर मार्गावर मोठ्या पुलावर पोलिसांनी पकडला स्विफ्ट कार मध्ये लाखोंचा गुटखा, आरोपी ताब्यात - Badnapur News