Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
Coronavirus
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
जिलाधिकारी
Crimenews

बदनापूर: नानेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी

Badnapur, Jalna | Feb 19, 2026
आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 7: 30 वाजता बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली आहे ,यामध्ये विशेष बाब म्हणजे कुठलाही डीजे ढोल ताशा न लावता या गावकऱ्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र मारुती मंदिरावर येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पालखीमध्ये विराजमान होत आरती करत टाळ मृदंगाच्या गजरात ही जयंती आज साजरी केली आहे.