Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
Coronavirus
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
जिलाधिकारी
Crimenews

बदनापूर: संपर्क कार्यालयावर आ. नारायण कुचे यांनी केले पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त केले अभिवादन

Badnapur, Jalna | Feb 11, 2026
आज दिनांक 11 फेब्रुवारी 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर येथे त्यांच्या संपर्क कार्यालयावर पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे, याप्रसंगी बदनापूर तालुक्यातील व शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित झाले होते.

MORE NEWS

बदनापूर: संपर्क कार्यालयावर आ. नारायण कुचे यांनी केले पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त केले अभिवादन - Badnapur News