Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

बदनापूर: शेलगाव बाजार वा. यासह बदनापूर ता. महिला कामगारांनी कर्मचाऱ्यानी सिटूच्या आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला सहभाग

Badnapur, Jalna | Feb 12, 2026
आज दिनांक 12 फेब्रुवारी 2020 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील शेलगाव बाजार वाहेगाव यासह बदनापूर शहरातील व परिसरातील शेकडो महिला कर्मचारी अंगणवाडी महिला कर्मचारी यांनी सीटू च्या विविध मागण्यासाठी झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्य सरकार व केंद्र सरकार जे कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक धोरणे लादत आहे ,या विरोधात जे आंदोलन झाले त्या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

MORE NEWS