Latest News in Badnapur (Local videos)
बदनापूर: बदनापूर नगरपंचायत हद्दीतील गट क्रमांक 189 मध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणास खा.डॉ.कल्याणराव काळे यांनी दिली भेट
Badnapur, Jalna | Jun 13, 2025
yogeshkakphale
Follow
Share
Next Videos
बदनापूर: भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ.विक्रांत पाटील यांनी दिली आ.नारायण कुचे यांच्या संपर्क कार्यालयावर भेट
yogeshkakphale
Badnapur, Jalna | Jun 12, 2025
बदनापूर: तहसील कार्यालयावर माजी आमदार संतोष साबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'क्या हुआ तेरा वादा' या अंतर्गत करण्यात आले आंदोलन
yogeshkakphale
Badnapur, Jalna | Jun 11, 2025
बदनापूर: अनुसूचित जाती कल्याण समिती आढावा बैठकीला आमदार नारायण कुचे यांनी विधान भवन मुंबई येथे लावली उपस्थिती
yogeshkakphale
Badnapur, Jalna | Jun 10, 2025
बदनापूर: प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाची आमदार नारायण कुचे यांनी धोपटेश्वर येथे केली पाहणी
yogeshkakphale
Badnapur, Jalna | Jun 9, 2025
बदनापूर: बाजार वाहेगाव येथे कवितेच्या माध्यमातून व्याख्याते सौरभ काळे यांनी शासन दरबारी मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
yogeshkakphale
Badnapur, Jalna | Jun 8, 2025
बदनापूर: तहसील कार्यालय येथे शासनाच्या विविध योजनांअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना वाळू पासचे वितरण, आमदार नारायण कुचे यांची उपस्थिती
yogeshkakphale
Badnapur, Jalna | Jun 7, 2025
बदनापूर: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आमदार नारायण कुचे यांनी तळेगाव येथे लावली एक वृक्ष आईच्या नावाने
yogeshkakphale
Badnapur, Jalna | Jun 5, 2025
बदनापूर: मालेवाडी येथे मातंग समाज दफनभूमीचे बेकायदेशीर रित्या उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदारांनी जेसीपी व ट्रॅक्टर केले जप्त
yogeshkakphale
Badnapur, Jalna | Jun 4, 2025
बदनापूर: बेकायदेशीर रित्या घनकचरा प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवा या मागणीसाठी गट क्र. नगरपंचायत हद्दीत189 येथे सुरू आहे साखळी उपोष
yogeshkakphale
Badnapur, Jalna | Jun 3, 2025
बदनापूर: अवकाळी पावसाने झालेल्या शेती नुकसानीची पंचनामे करण्याची बाजार वा. धोपटेश्वर येथील शेतकरी करत आहे प्रतीक्षा
#Jansamasya
yogeshkakphale
Badnapur, Jalna | Jun 2, 2025
बदनापूर: शहरातील बालाजी मंदिर येथे गोवर्धन मथुरा केंद्र सक्षमीकरण अभियानाला आमदार नारायण कुचे यांनी लावणी उपस्थिती
yogeshkakphale
Badnapur, Jalna | Jun 1, 2025
बदनापूर: छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मिरवणुकीत आमदार नारायण कुचेंनी डीजेच्या तालावर धरला ठेका
yogeshkakphale
Badnapur, Jalna | May 31, 2025
बदनापूर: अकोला येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आ.नारायण कुचे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरन
yogeshkakphale
Badnapur, Jalna | May 30, 2025
बदनापूर: मोठ्या पुलावर छ.संभाजी नगर महामार्गावर पोलिसांनी अवैध गांजा वाहतूक करणारा इसम घेतला ताब्यात, 3की.839 ग्राम गांजा जप्त
yogeshkakphale
Badnapur, Jalna | May 29, 2025
बदनापूर: बाजार वा.येथे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेल्या वाहून,पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी
#jansamsaya
yogeshkakphale
Badnapur, Jalna | May 28, 2025
बदनापूर: बाजार वाहेगाव येथे जोरदार अवकाळी पाऊस, पावसाचे पुराचे पाणी शिरले गावात,जनजीवन विस्कळीत
yogeshkakphale
Badnapur, Jalna | May 27, 2025
बदनापूर: पाथ्रीकर कॅम्पस येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आमदार नारायण कुचेंनी घेतली आढावा बैठक
yogeshkakphale
Badnapur, Jalna | May 26, 2025
बदनापूर: शहरातील जुने बस स्थानक येथे जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, एकाविरोधात बदनापूर पोलिसांत गुन्हा दाखल
yogeshkakphale
Badnapur, Jalna | May 24, 2025
बदनापूर: तहसील कार्यालय येथे तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या वाळू अडचणी संदर्भात आमदार नारायण कुचे यांनी घेतली बैठक
yogeshkakphale
Badnapur, Jalna | May 22, 2025
बदनापूर: बदनापूर शहरात रिक्षा स्टॅन्ड समोर उभे असलेल्या दुचाकीला लागली आग, सुदैवाने जीवितहानी नाही
yogeshkakphale
Badnapur, Jalna | May 21, 2025
बदनापूर: सिंधी पिंपळगाव येथे वादळी वाऱ्याने शेतात लावलेल्या सौर ऊर्जा प्लेटचे नुकसान
yogeshkakphale
Badnapur, Jalna | May 21, 2025
बदनापूर: मुंबई मंत्रालय येथे अपंग महिलेच्या आमदार नारायण कुचे यांनी जाणून घेतल्या समस्या
yogeshkakphale
Badnapur, Jalna | May 19, 2025
बदनापूर: बदनापूर बस स्थानक परिसरात व शहरात तसेच परिसरात जोरदार वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस,जनजीवन विस्कळीत
yogeshkakphale
Badnapur, Jalna | May 18, 2025
बदनापूर: सायगाव येथे आमदार नारायण कुचे यांनी दिली मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पर भेट
yogeshkakphale
Badnapur, Jalna | May 17, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!