उद्दिष्टे:
गावातील सर्व नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी
गर्भवती माता व बालकांची काळजी
लसीकरण १००% पूर्ण करणे
कुपोषण कमी करणे
संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण
188 views | Raigad, Maharashtra | Apr 29, 2026 प्रमुख उपक्रम: आरोग्य शिबिरे आयोजित करणे रक्तदाब, मधुमेह तपासणी स्वच्छता मोहीम पोषण आहार मार्गदर्शन योग व व्यायाम प्रोत्साहन शाळांमध्ये आरोग्य शिक्षण