Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
मंत्री

मुरुड: मुरुड येथे रायगड प्रेस क्लब आणि मुरुड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आझाद चौकात जंजिरा मुक्तीदिन उत्साहात

Murud, Raigad | Jan 31, 2026
मुरुड येथे रायगड प्रेस क्लब आणि मुरुड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आझाद चौकात जंजिरा मुक्तीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष आराधना मंगेश दांडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर राष्ट्रगीत गायन व उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, तहसीलदार आदेश डफळ, उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, फादर बोनावेंचर नुनीस, राष्ट्रपती पुरस्कार विजेते अजित कारभारी तसेच विविध मान्यवर, अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.