Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

मुरुड: मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आराधना मंगेश दांडेकर यांची खासदार सुनील तटकरे यांनी घेतली भेट

Murud, Raigad | Dec 31, 2025
मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आराधना मंगेश दांडेकर यांची आज बुधवारी दुपारी २ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे मनापासून अभिनंदन केले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला त्यांच्या रूपाने शहराला एक तरुण आणि अभ्यासू नेतृत्व मिळाले आहे. याप्रसंगी त्यांच्याशी शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि विकासकामांवर सविस्तर चर्चा करत पुढील राजकीय प्रवासासाठी आणि मुरुड-जंजिरा शहराच्या विकासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या! याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.